कढी

दुपारची जेवणं झाली कि आई सगळी झाकपाक करायची. दुधावरची साय एका भांड्यात नीट काढून ठेवायची. त्याला विरजण लावून ते व्यवस्थित दुधाच्या कपाटात ठेवायची. आई दोन प्रकारचे दही लावायची. एक पूर्ण सायीचे आणि एक दुधाचे. दुधाचे दही खाण्यासाठी आणि सायीचे दही तूप बनवण्यासाठी. मी लहान होते तेंव्हा मला दही बिलकुल आवडायचे नाही. पण बाबांना मात्र सायीचे... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑