खिचडी

खिचडी म्हणल कि सगळ्यांना आजारपणाची आठवण येते. मला मात्र खिचडी हे comfort फूड वाटते. बाहेर मस्त थंडी पडली असताना वाफाळलेली खिचडी आणि त्यासोबत उडिदाचा पापड आणि आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे ! खिचडी या प्रकाराशी कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या आहेत. घरी आईच्या हाताची खाल्लेली खिचडी, औरंगाबादला खाल्लेली आणि नंतर माझी favorite झालेली गुजराती खिचडी आणि इथे फिलाडेल्फिआला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑