The one with the binoculars

A short story based on my Dad's story, 'Durbin ( Marathi word for binoculars)'. As a tribute to the original story, I have borrowed the names of the lead characters from his story as the names of the parents in my story. Let me know if you like it. Meera had gone to San Francisco... Continue Reading →

Advertisements

राहिले रे दूर घर माझे…!

५१ ‘यक्ष’, अष्टविनायक नगर. आमच्या नांदेडच्या घराचा पत्ता. घराला नाव देणे हा प्रकार अमेरिकेत बिलकुलच नाही. अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला नाव असते. पण स्वत:चे घर असले तर मात्र त्याला नाव नसते. घराचा नंबर आणि रस्त्याचा पत्ता. नवीन-नवीन इथे आल्यावर मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली होती. आपल्याकडे कसे ‘अमुक तमुक निवास’, ‘अमुक... Continue Reading →

खरवड

आयुष्यातली दु:खं मला एक प्रकारची खरवडच वाटतात त्या वरच्या ‘सुगरणीने’ बनवलेली. आयुष्याची चव वाढवण्यासाठी सगळ्यांना तुकडा-तुकडा वाटलेली!

मी माझ्या बाबांसारखी!

अंजली ताईने फेसबुकवर मेसेज केला...नयन काकांना contact कर लगेच आणि त्यांना Whats app वर add कर!  भारतातून अवेळी मेसेज आला कि मला मनात चर्र होतं. लागलीच Whats app वर मेसेज केला. काकांचा माझ्या रात्री मेसेज आला, " अम्मू, आई बाबा नांदेडहून पुण्याला शिफ्ट होत आहेत म्हणून आम्ही बाबांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने एक... Continue Reading →

Touch

Original story: My father is a renowned Marathi writer. For my all English followers (and my Marathi followers!) this story is my version of his Marathi story 'thasa'. I have tried hard to maintain a delicate balance between being true to the original story and yet giving it my own touch! I hope you all like... Continue Reading →

…अंतर्यामी सूर गवसला!

तिसरी चौथीत असताना माझी एक मैत्रिण होती, श्रुती. आमच्या घराच्या जवळ रहायची. जवळ म्हणजे तिच्या आणि मा‍झ्या कॉलनीतून एक पाण्याचा कॅनॉल जायचा. कॅनॉल ओलांडला की पहिले घर तिचेच. ती आणि मी एकाच शाळेत जायचो. खेळायला कधी तिच्या घरी तर कधी मा‍झ्या घरी.  एकदा मी तिच्या घरी गेलेली असताना ती आणि तिची आई कुठे तरी जाण्याच्या... Continue Reading →

Winter had been really long and harsh this year! Seriously, it's almost April end and temperature is sometimes in 50°F. Polar vortex, extreme temperature drops, windy cloudy weather we have seen it all! It was interesting how the definition of warm weather changed for us. One day we would say its warm today when thermometer... Continue Reading →

Dr. Who?

If you had come to our lab in last year or two, I bet one bench you couldn't have missed. Even though it is in one last corner. She used to sit there. That bench had a big list of expertise this one person could do. No exaggeration at all! This list, was something my... Continue Reading →

…तोची आवडे देवाला!

सुधीर काका गेला त्याला आता २० वर्षे होत आली आहेत...आमचा अगदी जवळचा आवडता काका ...बाबांचा सख्खा छोटा भाऊ! दिसायला अत्यंत देखणा, हुशार, मनमिळाऊ, खूप मायाळू... ज्याच्या अंगा-खांद्यावर आम्ही भावंड वाढलो...जेमतेम ३०-३२ वर्षाचा! एक दिवस अचानक चक्कर येऊन पडला आणि ब्रेन ट्युमरचे निदान झाले...बघता बघता ८-९ महिन्यात सगळ संपलं... त्या दिवशी उशिरा रात्री दवाखान्यातून एक माणूस... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑